विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. ...
साकिनाका येथे प्रवासीच ठग निघाल्याने रिक्षाचालकाला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. कमी किमतीत मोबाइल विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकाचे ६ हजार ७०० रुपयांसह त्याची दुचाकी घेऊन प्रवाशाने पळ काढला. ...
मध्य रेल्वेमार्गावर ६ एसी लोकल धावणार आहेत. त्यापैकी दोन एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसी लोकल प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ...
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली. ...
विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत. ...
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि ... ...
मुंबईला सरकार एक नवीन राजधानी एक्स्प्रेसची भेट देण्याच्या तयारीत असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबईदरम्यान ही नवीन राजधानी एक्स्प्रेस सुरूहोण्याची शक्यता आहे. ...
वंदे मातरम संदर्भात वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर मिसा कायद्याखाली अटक झालेल्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाला मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने स्थगिती दिली आहे. ...
चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे. ...