लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

८0 हजार कोटीचे कर्ज कंपनी लवादामुळे वसूल - वित्तमंत्री अरुण जेटली - Marathi News |  80 thousand crore loan company recoverable by arbitration: Finance Minister Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८0 हजार कोटीचे कर्ज कंपनी लवादामुळे वसूल - वित्तमंत्री अरुण जेटली

राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामुळे (एनसीएलटी) ६६ प्रकरणांत ८0 हजार कोटी रुपयांजे कर्ज वसूल झाले आहे. आणखी ७0 हजार कोटी रुपयांचे कर्ज मार्च अखेरपर्यंत वसूल होईल, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ...

शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारा निधी मद्यावर कर वाढवून उभारणार? - Marathi News |  Farmer's debt waiver will be increased by raising the tax on medicines? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारा निधी मद्यावर कर वाढवून उभारणार?

सध्या देशात निवडणुकांचे वारे वहात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचे सत्रच सुरु झाले आहे. ...

एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार - Marathi News |  Air-India pilots refused to accept lower wages | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या पायलट्सनी कमी वेतन घेण्यास दिला नकार

एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन २५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटांनी केला आहे. ...

पत्रकारांचा अवमान करणाऱ्या अकोला जिल्हाधिका-यांवर कारवाई होणार - Marathi News |  Action will be taken against Akola District Magistrate for defaming journalists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकारांचा अवमान करणाऱ्या अकोला जिल्हाधिका-यांवर कारवाई होणार

अकोला येथील पत्रकारांना आपल्या शासकीय निवासस्थानी चहापानासाठी बोलावून त्यांना दूषित पाणी पाजणारे आणि घरात धूर करणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर राज्य शासनाकडून कारवाई केली जाणार आहे. ...

भुजबळांसोबत एका व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले - Marathi News | Chief Minister avoided coming to a platform with Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांसोबत एका व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी होती. ...

६५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच!; दर ५,५०० रुपये; दरवाढीची प्रतीक्षा - Marathi News |  65% of cotton farmers! Rs 5,500 per day; Waiting for the price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६५ टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच!; दर ५,५०० रुपये; दरवाढीची प्रतीक्षा

कापसाचे दर कोसळल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत ६५ टक्के कापूस शेतकºयांकडे पडून आहे. बाजारात आजमितीस ११४.१८ लाख गाठी कापूस विकण्यात आला आहे. ...

व्यावसायिक महिलेचा दोनदा विनयभंग करणाऱ्या भामट्याला अटक - Marathi News | The business woman gets arrested twice by molestation bomber | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यावसायिक महिलेचा दोनदा विनयभंग करणाऱ्या भामट्याला अटक

25 वर्षाच्या व्यावसायिक महिलेचा दोन वेळा विनयभंग करणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ...

पाच हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह लिपिकाला अटक - Marathi News | While taking a bribe of five thousand, the scribe and the principal were arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाच हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह लिपिकाला अटक

पी.एम.मुंदडे विद्यालयाचा मुख्याध्यापक भरत धुडकू पाटील ( ५७, रा. शिवराणा नगर, जळगाव) व लिपीक संजय श्रीकृष्ण कुळकर्णी ( ५१, रा. मंगलमूर्ती नगर, पिंप्राळा) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

नाधवडेतील देवलकर दाम्पत्याच्या घराची 'स्वप्नपूर्ती', 56 दिवसांत 'निर्धार' गेला 'पूर्णत्वास' - Marathi News | 'Swapnapurti' the inauguration of house Goddawar's Devalkar family | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाधवडेतील देवलकर दाम्पत्याच्या घराची 'स्वप्नपूर्ती', 56 दिवसांत 'निर्धार' गेला 'पूर्णत्वास'

प्लास्टिकने झाकलेल्या नळ्याच्या झोपड्यातून हक्काच्या पक्क्या जाण्याचे नाधवडेतील वृद्ध देवलकर दाम्पत्याने आयुष्यभर पाहिलेले स्वप्न अखेर नववर्षाच्या प्रारंभी पूर्णत्वास गेले आहे. ...