लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सावधान! प्लॅस्टिक आधार कार्ड वापरताय, मग तुमचा डेटा होऊ शकतो चोरी - Marathi News | uidai warns people against plastic laminated aadhaar cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! प्लॅस्टिक आधार कार्ड वापरताय, मग तुमचा डेटा होऊ शकतो चोरी

आधार कार्ड आता सरकारी योजनांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. ...

'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले - Marathi News | Agra farmer earns Rs 490 from potato crop, sends it to PM Modi in protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले

बटाट्याचे पीक घेताना मला दरवर्षी मोठे नुकसान होते. त्यामुळेच मी जुलै महिन्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रद्वारे इच्छमरणाची मागणी केली होती. ...

गांधी ग्लोबल सोलर यात्रेला आग्नेय आशियातून सुरुवात - Marathi News | Gandhi Global Solar Yatra starts from Southeast Asia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गांधी ग्लोबल सोलर यात्रेला आग्नेय आशियातून सुरुवात

५०हून अधिक देशांत पोहोचणार; १० लाखांहून अधिक विद्यार्थी सोलर अॅम्बॅसिडर तयार करणार ...

गुगलवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात - Marathi News | never try to search these things on google you may be in jail | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात

सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद  - Marathi News | caughat a talathi and kotwal who took a bribe of Rs. 50,000 for registration on sat bara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सात बारा वर नोंदीसाठी ५० हजारांची लाच घेणारे तलाठी, कोतवाल जेरबंद 

जमिनीच्या ७/१२ वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला़. ...

पर्यटकांना भूरळ घालतात जगभरातील 'ही' यूनिक डेस्टिनेशन्स! - Marathi News | These unique destinations of the world calling travelers | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :पर्यटकांना भूरळ घालतात जगभरातील 'ही' यूनिक डेस्टिनेशन्स!

संपूर्ण जगभरात मागील दशकात पर्यटन उद्योगात फार बदल झाले असून अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी उत्सुक असतात. मॉरिशस, मालदीव, बँकॉक, सिंगापूर, बाली, सेशेल्स यांसारखी अनेक खास ठिकाणं पर्यटकांच्या टॉप डेस्टिनेशन्सच्या यादीमध्ये आहेत. ...

मोदींनी दिला नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि...  - Marathi News | Modi gave new slogan, jai jawan, jai kisan, jay vighyan and ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी दिला नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

'एक तर पिकत नाही, पिकले की विकत नाही'; कांदा उत्पादकांची अनुदानावर बोळवण - Marathi News | discontent among the farmers as the onion is not being sold at good price | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'एक तर पिकत नाही, पिकले की विकत नाही'; कांदा उत्पादकांची अनुदानावर बोळवण

नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगरसह मराठवाड्यातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा तर कांदा उत्पादनात देशात प्रसिद्ध आहे. परंतु कांद्याचे दर इतके घसरले की किलोमागे ५२ पैसे अन् ५५ पैसे मिळू लागले. ...

कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम् - Marathi News | Madhya Pradesh cm Kamalnath takes U Turn Over Vande Matram Now It Will Sing With Police Band | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम्

'वंदे मातरम्'ला आकर्षक स्वरुप देण्याचा सरकारचा प्रयत्न ...