लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मित्राने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married women suicide due to threating a photo published on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विवाहितेची आत्महत्या

फोटो व्हायरल केल्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याने मित्राच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़. ...

इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली  - Marathi News | History will tell, who in right on Kashmir issue Shyamaprasad Mukherjee was right or Nehru - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली 

काश्मीर प्रश्नावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. ...

युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा - Marathi News | BJP president Amit Shah took aggressive stand regarding alliance with Shiv sena in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीसाठी शिवसेनेसमोर कदापि झुकणार नाही- अमित शहा

जागा वाटपाचा 'बिहार पॅटर्न' महाराष्ट्रात राबवणार नसल्याचं शहा म्हणाले. ...

पत्नी तान्यासोबत रोमॅन्टिक झाला बॉबी देओल! व्हायरल होतोय फोटो!! - Marathi News | Bobby Deol became romantic with wife Tanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नी तान्यासोबत रोमॅन्टिक झाला बॉबी देओल! व्हायरल होतोय फोटो!!

बॉलिवूडच्या अनेक कपलनी नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले. अभिनेता बॉबी देओलही या खास मुहुर्तावर एका वेगळ्या अंंदाजात दिसला. होय, पत्नी तान्यासोबत बॉबी रोमॅन्टिक झाला अन् बघता बघता त्याचा हा रोमॅन्टिक अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

नवीन वर्षात खुलणार सुबोध-भार्गवीचे ‘काही क्षण प्रेमाचे’ - Marathi News | Subodh-Bhargavi's 'kahi kshan premache' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात खुलणार सुबोध-भार्गवीचे ‘काही क्षण प्रेमाचे’

ही गोष्ट आहे अशा सामान्य माणसाची जो आपल्या प्रेमळ, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू वृत्तीमुळे आपल्या आसपासच्या लोकांबरोबरच कामामध्ये आपल्या कंपनी मालकाचेही मन जिंकतो. ...

Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या - Marathi News | A suicide bomber blew himself up in a Chembur home builder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चेंबूरमध्ये स्वत:वर गोळी झाडून बिल्डरची आत्महत्या

आज सकाळी ११. २५ वाजताच्या सुमारास बिल्डर संजय अग्रवाल (५७) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरी भावोजी आणि मुलगा हे देखील होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे ...

विराट कोहली आणि भारतीय संघाला द्या 'कडकनाथ चिकन'; संशोधकांनी दिले बीसीसीआयला पत्र - Marathi News | Researchers gave the letter to the BCCI that they Give Virat Kohli and Indian team 'Kadaknath Chicken' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आणि भारतीय संघाला द्या 'कडकनाथ चिकन'; संशोधकांनी दिले बीसीसीआयला पत्र

कडकनाथ चिकनचे फायदे जाणून घ्या... ...

सावधान! प्लॅस्टिक आधार कार्ड वापरताय, मग तुमचा डेटा होऊ शकतो चोरी - Marathi News | uidai warns people against plastic laminated aadhaar cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! प्लॅस्टिक आधार कार्ड वापरताय, मग तुमचा डेटा होऊ शकतो चोरी

आधार कार्ड आता सरकारी योजनांसाठी अनिवार्य करण्यात आलं आहे. ...

'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले - Marathi News | Agra farmer earns Rs 490 from potato crop, sends it to PM Modi in protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले

बटाट्याचे पीक घेताना मला दरवर्षी मोठे नुकसान होते. त्यामुळेच मी जुलै महिन्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रद्वारे इच्छमरणाची मागणी केली होती. ...