कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. ...
सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ...
महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या स्थापना दिन; महाराष्ट्र पोलीस दलाच्या ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ...