लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब  - Marathi News | British citizens disappeared from a luxury hotel in Juhu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब 

जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

खुशखबर....BSNL च्या ग्राहकांना मिळणार 4G सिम; 2GB चा डेटाही मोफत - Marathi News | Good news .... BSNL's customers will get 4G SIM; 2GB data is also free | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर....BSNL च्या ग्राहकांना मिळणार 4G सिम; 2GB चा डेटाही मोफत

बीएसएनएलनेच 8-9 वर्षांपूर्वीच थ्रीजी सेवा देशात पहिल्यांदा देण्यात सुरुवात केली होती. मात्र, 4 जी सेवा देण्यास बीएसएनएल मागे पडली आहे. ...

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर विशेष भाग ! - Marathi News | Sur Nava Dhasav New Small Surveree Special episode! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर विशेष भाग !

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे. ...

IND vs AUS 4th Test : अश्विनची दुखापत, इशांतला विश्रांती... हे असतील भारताचे अंतिम 11 शिलेदार - Marathi News | IND vs AUS 4th Test: R. Ashwin's injury, Ishant Sharma's rest ... This will be the Team India for Sydney Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 4th Test : अश्विनची दुखापत, इशांतला विश्रांती... हे असतील भारताचे अंतिम 11 शिलेदार

IND vs AUS 4th Test: सिडनी कसोटीत भारतीय संघ इतिहास घडविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. पण, दुखापतीची चिंता भारताला सतावत आहे. ...

आंचरवाडीत वीजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Two farmers die due to electricity SHOCK | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आंचरवाडीत वीजेच्या धक्क्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

दोघे मृतक नात्याने काका-पुतण्या: अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

समानतेचा विजय!, सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचं तृप्ती देसाईंनी केलं स्वागत - Marathi News | Trupti Desai hails young women's entry into Sabarimala as victory of equality | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समानतेचा विजय!, सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचं तृप्ती देसाईंनी केलं स्वागत

केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. या घटनेचे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी स्वागत केले आहे. ...

३३ कोटी वृक्ष लावगडीसाठी रोपांची ऑनलाईन नोंदणी - Marathi News | Online registration of seedlings for 33 crores of trees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३३ कोटी वृक्ष लावगडीसाठी रोपांची ऑनलाईन नोंदणी

संकेतस्थळावर मागणी नोंदविण्याचे निर्देश : वनविभागाकडून ऑफलाईन प्रक्रिया बंद   ...

'ते असतील चोर, पण तुम्ही पारदर्शक आहात ना?, मग होऊ दे JPC'; 'राफेल करारा'वर शिवसेनेलाही संशय - Marathi News | shivsena Questioned on rafale to modi sarkar and suspected about rafale deal, MP arvind sawant demand JPC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते असतील चोर, पण तुम्ही पारदर्शक आहात ना?, मग होऊ दे JPC'; 'राफेल करारा'वर शिवसेनेलाही संशय

फेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. ...

नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Promotion of 235 employees of Zilla Parishad in new year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन वर्षात जिल्हा परिषदेच्या २३५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सामान्य प्रशासन विभागाच्या जलद कामाचा कर्मचाऱ्यांना फायदा ...