लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा - Marathi News | IND vs AUS Test: Rishabh Pant accepted the challenge, the proof given by Tim Pain's wife | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : रिषभ पंतने 'ते' चॅलेंज स्वीकारले, पेनच्या पत्नीनं दिला पुरावा

IND vs AUS Test: मेलबर्न कसोटीत भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व कर्णधार टीम पेन यांच्यात रंगलेली शेरेबाजी चर्चेत राहिली. ...

WhatsApp वर 2019 मध्ये येणार 'ही' खास फीचर्स - Marathi News | whatsapp upcoming feature in 2019 know details of dark mode qr scan private reply | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर 2019 मध्ये येणार 'ही' खास फीचर्स

सात कॅमेऱ्यांचा जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच  - Marathi News | world first seven camera smartphone will soon launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सात कॅमेऱ्यांचा जगातील पहिला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच 

नोकिया कंपनी हा स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. Nokia 9 PureView असं या स्मार्टफोनचं नाव असून त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत. ...

हिवाळ्यात अपघात कसे रोखाल? ही काळजी घ्या...अन्यथा... - Marathi News | How to prevent accidents in the foggy winter? Take care of it ... otherwise ... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :हिवाळ्यात अपघात कसे रोखाल? ही काळजी घ्या...अन्यथा...

आमिर खान नववर्षांत करणार ही पाच कामे!! - Marathi News | aamir khan shares list of 5 new year 2019 resolutions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान नववर्षांत करणार ही पाच कामे!!

 बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान याने नव्या वर्षात नवा संकल्प सोडलाय. होय, २०१९ मध्ये आमिरने पाच संकल्प केले आहेत. ...

नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ - Marathi News | Shiv Sena had to make a 'game' of BJP in Nagar, but ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरमध्ये शिवसेनेला करायचा होता भाजपाचा 'गेम', पण...; 'रामदासभाईं'नी सांगितला अंगाशी आलेला खेळ

नगरच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. ...

पुण्यात भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन  - Marathi News | Greetings to phule couples by Magnificent Rally in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ...

BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर - Marathi News | BREAKING: Direct qualifiers for ICC Men's T20 World Cup 2020 confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर

ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केली. ...

कल्याण, पनवेलवासियांना खुशखबर; स्थान‍िक संस्था करात सूट - Marathi News | Good news for the people of Kalyan, Panvel; Local municipal tax concession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण, पनवेलवासियांना खुशखबर; स्थान‍िक संस्था करात सूट

मंत्रिमंडळ बैठकीत आज काही निर्णय घेण्यात आले आहेत. ...