लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kader Khan's Death : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन - Marathi News | Veteran actor-writer Kader Khan dies at 81 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kader Khan's Death : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे काल ३१ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ...

Happy New Year 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा - Marathi News | happy new year 2019 Prime Minister Narendra Modi wishes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy New Year 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 चे स्वागत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे महिलांमध्ये जाडेपणा आणि डायबिटीजचं कारण - रिसर्च - Marathi News | Deficiency of vitamin D in women causes diabetes and obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे महिलांमध्ये जाडेपणा आणि डायबिटीजचं कारण - रिसर्च

सध्या भारतात बदलत्या लाइफस्टाइलमुळे वाढणाऱ्या वजनाने पुरुष आणि महिला सुद्धा हैराण आहेत. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Happy New Year 2019 : देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत - Marathi News | Happy New Year 2019: celebration in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy New Year 2019 : देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year 2019 : नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने! - Marathi News | Happy New Year 2019: Welcome to the success of the New Year with aarati of sidhhivinayaka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Happy New Year 2019 : नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने!

मुंबईकरांच आराध्य दैवत आणि प्रसिद्ध गणेश मंदिर असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाची सुरुवात श्रींच्या आरतीने झाली. ...

नव्या वर्षांत बँकिंग क्षेत्राला खूशखबर, एनपीए घटण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज  - Marathi News | Good news for banking sector, NPA fall after 2015 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षांत बँकिंग क्षेत्राला खूशखबर, एनपीए घटण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज 

एनपीएशी झुंजत असलेल्या बँकिंग क्षेत्राला नव्या वर्षात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

Happy New Year 2019 - जाणून घ्या नववर्षात कधीय दसरा, 'दिवाळी' अन् ईद - Marathi News | Happy New Year 2019 - Know the Dussehra, 'Diwali' and Eid sometime in the next year 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Happy New Year 2019 - जाणून घ्या नववर्षात कधीय दसरा, 'दिवाळी' अन् ईद

आजपासून 2018 चे कॅलेंडर इतिहासजमा झाले आहे. तर, नववर्षाच्या नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आहे. ...

नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पदयात्रीच्या पालखीवर हल्ला, लुटमारीचा प्रयत्न फसला - Marathi News | Attack and robbery attempt on sai devotees in shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पदयात्रीच्या पालखीवर हल्ला, लुटमारीचा प्रयत्न फसला

नववर्ष स्वागतासाठी औरंगाबादवरून आलेल्या 200 पदयात्रीना काल रात्री साई मंदिराकडे जात असताना दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

नव्या वर्षात अशोक सराफ यांचे व्हॅक्यूम क्लीनर रंगभूमीवर - Marathi News | Ashok Saraf's new drama 'Vacume Cleaner' will be on stage in this new year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या वर्षात अशोक सराफ यांचे व्हॅक्यूम क्लीनर रंगभूमीवर

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय ही पोस्ट व्हायरल होताना दिसत होती. अखेर या पोस्ट मागचे गुपित उघडं झालं आहे. ...