एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. ...
अवघा महाराष्ट्र थंडीच्या लाटेने गारठला आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील उगाव येथे पारा शून्यावर पोहोचला होता. नागपुरातील तापमान किंचीत वाढून ४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ...
मोबाइलवर बोलत चाललेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी हटकले. त्यावेळी दंड वसूल करतील या भीतीने त्याने पळ काढला. याच भरधाव वेगात रिक्षा उलटल्याने चालकासह प्रवासी जखमी झाल्याची घटना पवईत घडली. ...
जाहिरातबाजीला लगाम घालण्यासाठी महापालिकेने आणलेल्या धोरणाला स्थायी समितीने रेड सिग्नल दाखविला आहे. गेली दोन वर्षे हे धोरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. ...
कादर खान यांच्या निधनाची बातमी चुकीची असून त्यांच्यावर कॅनडातील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्यांचा मुलगा सरफराज खान यांनी सांगितले. The rumor of the death of veteran actor Kader Khan on social media ...
मुंबईतील पहिली आणि एकमेव मेट्रो घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू आहे. या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी मेट्रो १ प्रशासनाने प्रवाशांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सीआरझेडमधील सर्व बंधने उठवल्याने पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. मुळात केवळ मुंबईचा विचार करून चालणार नाही. संपूर्ण किनारी क्षेत्राचा विचार करावा लागेल. ...
कडाक्याच्या थंडीच्या दिवसात ग्रामस्थांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायतीने केवळ एक रुपयात ५ लीटर गरम पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ...