येशू ख्रिस्ताचा जन्म अर्थात ख्रिसमस सणासाठी पुण्यतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून शहरातील विविध चर्चमधील तयारी सुद्दा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ...
प्रियांका चोप्राच्या लग्नाला २१ दिवस झालेत. लग्नाच्या २१ दिवसानंतर प्रियांकाने पती निक जोनाससोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांका निकच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. पण प्रियांकाने हा फोटो शेअर केला नि ती ट्रोल झाली. ...
त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे. ...