ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली. ...
सचिन पवारसह दिनेश पवार, सिद्धेश पाटील, महेश भोईर या चौघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उदानीचे सचिनच्या मैत्रिणीवर असलेल्या वाईट नजरेमुळे ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. ...
काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेली पुणेरी पगडी मंगळवारी पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी शरद पवार नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पगडीची हवा झाल्याचे दिसून आले आहे. ...
लोअर परळ आणि दादर परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...