लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीपिका की प्रियांका; कोणाचा मेहंदीचा लूक होता खास? - Marathi News | deepika or priyanka whose mehendi look was better | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिका की प्रियांका; कोणाचा मेहंदीचा लूक होता खास?

2018 हे वर्ष सेलिब्रिटींच्या लग्नाचे वर्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या वर्षात अनेक सेलिब्रिटींनीआपली लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांचाही विवाह सोहळा पार पडला. ...

IND vs AUS : भारताचा संघ घाबरट वटवाघुळासारखा, ऑस्ट्रेलियाच्या मीडियाची 'काडी' - Marathi News | IND vs AUS: indian team is like scaredy bat, by aussie media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारताचा संघ घाबरट वटवाघुळासारखा, ऑस्ट्रेलियाच्या मीडियाची 'काडी'

ऑस्ट्रेलियाच्या मीडिया नेहमीच पाहुण्या संघावर टीका करत आली आहे. भारतीय संघ घाबरट वटवाघुळासारखा आहे, अशी काडी आता ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने टाकली आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 डिसेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 3 December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 3 डिसेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

750 किलो कांद्याच्या विक्रीतून फक्त 1,064 रुपये; शेतकऱ्यानं मोदींना पाठवली 'कमाई' - Marathi News | Farmer gets Rs 1064 after selling 750 kg of onion sends money to PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :750 किलो कांद्याच्या विक्रीतून फक्त 1,064 रुपये; शेतकऱ्यानं मोदींना पाठवली 'कमाई'

कांद्याला अतिशय कमी दर मिळाल्यानं बळीराजा मेटाकुटीला ...

रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS - Marathi News | Rinku Rajguru's glamorous look talked about, SEE PICS | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकु राजगुरूच्या ग्लॅमरस लुकची होतेय चर्चा, SEE PICS

सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूचा आता फुलऑन मेकओव्हर झाला आहे. सैराट रिलीज होण्याआधीची रिंकू आणि आत्ताची रिंकू यांत बराच फरक पाहायला मिळेल.  ...

आयुषमान खुराणा दिसणार वेगळ्या अंदाजात - Marathi News | Ayushmann Khurana Will Appear In Dream Girl Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणा दिसणार वेगळ्या अंदाजात

अभिनेता आयुषमान खुराणाने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ...

श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला  - Marathi News | Hindutwa : Narendra Modi attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला 

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे. ...

दुष्काळातही मराठवाड्याला २८ साखर कारखान्यांचे डोहाळे - Marathi News | In the drought, the Marathwada region proposed 28 sugar factories | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुष्काळातही मराठवाड्याला २८ साखर कारखान्यांचे डोहाळे

मराठवाड्यात नफ्यात चालणारे कारखाने बोटावर मोजण्याइतके. बाकीचे सगळे ओसाडगावची पाटीलकी. ...

IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट - Marathi News | IND vs AUS: Indian players made photoshoot before the first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट

भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे. ...