लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला  - Marathi News | Hindutwa : Narendra Modi attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामाला काल्पनिक पात्र म्हणणारेच आज हिंदुत्वाचे ठेकेदार बनलेत, मोदींचा काँग्रेसला टोला 

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत , विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला प्रचार आता श्रीराम आणि हिंदुत्वापर्यंत पोहोचला आहे. ...

दुष्काळातही मराठवाड्याला २८ साखर कारखान्यांचे डोहाळे - Marathi News | In the drought, the Marathwada region proposed 28 sugar factories | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुष्काळातही मराठवाड्याला २८ साखर कारखान्यांचे डोहाळे

मराठवाड्यात नफ्यात चालणारे कारखाने बोटावर मोजण्याइतके. बाकीचे सगळे ओसाडगावची पाटीलकी. ...

IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट - Marathi News | IND vs AUS: Indian players made photoshoot before the first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय खेळाडूंनी केले फोटोशूट

भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अॅडलेडला भारतीय संघ दाखल झाला असून त्यांनी सराव करायलाही सुरुवात केली आहे. ...

गोळीबार प्रकरणातील आरोपी मोटार सोडून पळाल्याने सापडले  - Marathi News | The accused in the firing case found off leaving the car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोळीबार प्रकरणातील आरोपी मोटार सोडून पळाल्याने सापडले 

आरोपी ज्या मोटारीतून ते आले होते ती मोटार तेथूच सोडून गेले असल्याने पोलिसांनी या मोटारीबद्दलची माहिती मिळविली. ...

रुबी निकालास हायकोर्टात आव्हान देण्यास मुहूर्त मिळेना - Marathi News | A YEAR PAST, STILL GOVERNMENT NOD AWAITED TO CHALLENGE RUBY ORDER | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रुबी निकालास हायकोर्टात आव्हान देण्यास मुहूर्त मिळेना

गोव्यातील रुबी रेसिडन्सी प्रकरणात मडगाव न्यायालयाने या प्रकरणातील दहा संशयितांना निर्दोष मुक्त केले. ...

'बिदाई' अॅक्ट्रेस सारा खानला अखेर मागावी लागली माफी, Video केला शेअर - Marathi News | Bidaai Actress Sara khan Apologizes For Her Controversial Comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिदाई' अॅक्ट्रेस सारा खानला अखेर मागावी लागली माफी, Video केला शेअर

अलीकडेच 'ब्लॅकहार्ट' या गाण्याच्या लाँचवेळी तिने ट्रोलर्सना शिवीगाळ केली होती. आता तिने सोशल मीडियावरही एक व्हिडिओ शेअर करुन माफी मागितली आहे. ...

'या' रेड लाईट एरियात फोटो घेऊ नका - Marathi News | Do not take photos in the 'Red Light' area in Amsterdam | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' रेड लाईट एरियात फोटो घेऊ नका

बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन - Marathi News | Sara Ali Khan & Sushant Singh Rajput on the sets of India’s Got talent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या जोडीने नुकतीच कलर्सच्या इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 8 च्या सेटवर आले होते. त्यांचा आगामी सिनेमा केदारनाथच्या प्रमोशनसाठी ते आले होते ...

डॉक्टर खासदारांनी चेक केलं जिल्हाप्रमुखांचं ब्लड प्रेशर; वन रूपी क्लिनिकचे लोकार्पण - Marathi News | District collector blood pressure checked by MPs; Launch of Forest Clinic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टर खासदारांनी चेक केलं जिल्हाप्रमुखांचं ब्लड प्रेशर; वन रूपी क्लिनिकचे लोकार्पण

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या खासदारांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचे ब्लड प्रेशर तपासून या वन रुपी क्लिनिकचे उद्घाटन केले, त्यावेळी उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. ...