मुंबई विद्यापीठाकडून २०१० ते २०१७ दरम्यानच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्यांकनासाठी घेण्यात आलेली रक्कम आणि होणारा खर्च याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने माहिती आयोगाने मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
राज्याच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या कुष्ठरोग शोध अभियानामुळे, तब्बल पाच हजार नवीन कुष्ठरोगी आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. ...
उच्च न्यायालयाने उर्दू एज्युकेशन बोर्डाची मान्यता कायम ठेवत, पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देऊनही राज्याचा शिक्षण विभाग त्याला सापत्न वागणूक देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
सातारा-माणखटावचे विद्यमान काँग्रेस आमदार जयकुमार गोरे व त्यांचे स्वीय सहाय्यक विशाल बागल यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
इमारतीमध्ये लपून बसत सकाळी मुलांना शाळेत नेणा-या महिलांचा विनयभंग करणा-या अतिक आरीफ अन्सारी (रा. कळवा) या एकोणीस वर्षीय तरुणाला कळवा पोलिसांनी ५० वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शनिवारी अटक केली. ...