समविचारी पक्षाला सोबत घेऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची भाजपाची भूमिका आहे. शिवसेना हा भाजपाचा नैसर्गिक मित्र पक्ष आहे. गत विधानसभेची निवडणूक सोडता २५ वर्षे आम्ही सोबत एकत्रित निवडणुका लढवल्या आहेत. ...
आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पोलिसांनी या दोघांच्या काल औरंगाबाद येथून मुसक्या आवळल्या. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात पोलीस कोठडीकरिता हजर करण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
यापूर्वीही देशाचे नेतृत्व ब्राह्मण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल असे विधान कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...
राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. ...
शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कोणती वेळ योग्य याबाबत वेगवेगळी मते सांगितली जातात. पण तज्ज्ञ सांगतात की, पहाटे शारीरिक संबंध प्रस्थापित करणं अधिक चांगलं असतं. ...
सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी झाला असून हळूहळू वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. बदलत्या वातावरणासोबतच आपल्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. ...