लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जुगार खेळणारे पाच पोलीस निलंबित - Marathi News | Five police gamblers suspended | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जुगार खेळणारे पाच पोलीस निलंबित

जनतेचे रखवालदार असणारे पोलिसच पोलीस ठाण्यात बसून जुगार खेळतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आता याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. ...

विद्यार्थ्यांच्या ४०५ तक्रारी यूजीसीकडे प्रलंबित - Marathi News | 405 students of the students are pending with the UGC | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यार्थ्यांच्या ४०५ तक्रारी यूजीसीकडे प्रलंबित

राज्यातील १० विद्यापीठे आणि एका संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपांतील ४०५ तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रलंबित आहेत. ...

विंडीजने लढत अनिर्णित राखली.... - Marathi News | West Indies kept defending after ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजने लढत अनिर्णित राखली....

विक्रमवीर विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी करुन भारताला धावांचा डोंगर उभारुन दिला. ...

कोहली ‘दस हजारी मनसबदार’, सचिनला टाकले मागे - Marathi News | Kohli goes back to 'Ten Hajari Manasbadar', Sachin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली ‘दस हजारी मनसबदार’, सचिनला टाकले मागे

विक्रमांचा नवा ‘बादशाह’, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत जलद दहा हजार धावांची नोंद केली. ...

केंद्र सरकार चार कंपन्यांतून काढून घेणार २१६६ कोटी - Marathi News | The central government will withdraw 2166 crore from four companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकार चार कंपन्यांतून काढून घेणार २१६६ कोटी

चालू खात्यातील तुटीमुळे देशाच्या तिजोरीला आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चार कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून २१६६ कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ऊर्जित पटेलांची संसदीय समितीकडून आयएल अँड एफएसप्रकरणी चौकशी - Marathi News | In the investigation of the IL & FS from Urjit Patel's Parliamentary Committee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऊर्जित पटेलांची संसदीय समितीकडून आयएल अँड एफएसप्रकरणी चौकशी

‘इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस’मधील (आयएल अँड एफएस) वित्तीय संकटाप्रकरणी एक संसदीय स्थायी समिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची येत्या १२ नोव्हेंबर रोजी चौकशी करणार आहे. ...

सध्याच्या गाड्यांची विक्री एप्रिल २०२० पासून होणार बंद - Marathi News | Current sales will be off from April 2020 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सध्याच्या गाड्यांची विक्री एप्रिल २०२० पासून होणार बंद

देशभरात १ एप्रिल २०२० पासून ‘भारत स्टेज ४’ या प्रदूषण निकषांत मोडणाऱ्या गाड्यांची विक्री व आरटीओ नोंदणीसुद्धा करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ...

बनावट सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to counterfeit cosmetics sellers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बनावट सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्यांना नोटीस

बनावट वस्तूंची विशेषत: सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी भारतीय औषध नियंत्रक मंडळाने काही नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे. ...

सौरऊर्जेचा वापर शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - Marathi News | The use of solar energy is only for the benefit of farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सौरऊर्जेचा वापर शेतकऱ्यांच्या फायद्याचाच

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दोन स्वतंत्र योजना आणल्या; एक सौरऊर्जायुक्त पंप आणि दुसरी सोलर फीडर्स. ...