लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वैद्यकीय, दंतसंबंधित दोन याचिकांवर सोमवारी सुनावणी - Marathi News | Hearing on medical, dental procedures on Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैद्यकीय, दंतसंबंधित दोन याचिकांवर सोमवारी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच या प्रवेशाबाबत चार जून रोजी दिलेल्या आदेशांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केलेल्या या याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने शुक्रवारी दाखवली ...

इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्बची खरेदी; भारताचा ३०० कोटींचा संरक्षण व्यवहार - Marathi News | 100 spice bombs purchase from Israel; India's 300 crores conservation practice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलकडून १०० स्पाइस बॉम्बची खरेदी; भारताचा ३०० कोटींचा संरक्षण व्यवहार

भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० लढाऊ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये दहशतवादी तळ असलेल्या इमारतींवर स्पाइस-२००० बॉम्बनी हल्ला चढविला. ...

गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली - Marathi News | Home Minister Amit Shahani's security arrangements have been constituted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली

संवेदनशील अशा गृहमंत्रालयाची सूत्रे गेल्या आठवड्यात शहा यांनी स्वीकारल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ...

आंध्र प्रदेशमध्ये पाच उपमुख्यमंत्री; प्रत्येक समाजाला देणार प्रतिनिधित्व - Marathi News | Five Deputy Chief Ministers of Andhra Pradesh; Representative to each community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशमध्ये पाच उपमुख्यमंत्री; प्रत्येक समाजाला देणार प्रतिनिधित्व

मागास जातींना प्राधान्य; मंत्रिमंडळात अडीच वर्षांनी फेरबदल ...

फ्रेंच ओपन : राफेल नदालच ठरला ‘सुपरहीरो’ - Marathi News | French Open: Rafael Nadal's 'Superhero' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रेंच ओपन : राफेल नदालच ठरला ‘सुपरहीरो’

दिग्गज रॉजर फेडररचा सरळ तीन सेटमध्ये पराभव ...

ICC World Cup 2019: इंग्लंड बांगलादेशविरुद्ध भिडणार - Marathi News | ICC World Cup 2019: England will play against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: इंग्लंड बांगलादेशविरुद्ध भिडणार

दोन्ही संघांदरम्यान सन २००० पासून आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून इंग्लंडने १६, तर बांगलादेशने ४ सामने जिंकले आहेत. ...

ICC World Cup 2019: न्यूझीलंडपुढे अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे कडवे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Afghanistan's spinners have a tough time against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: न्यूझीलंडपुढे अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचे कडवे आव्हान

अफगाणिस्तानची फलंदाजी मात्र चिंतेचा विषय आहे. मागच्या सामन्यात संघाला डकवर्थ- लुईस नियमानुसार विजयासाठी ४१ षटकात १८७ धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा डाव १५२ धावांत संपुष्टात आला. ...

मुंबई विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाकडून नोटीस! - Marathi News | Notice from the Human Rights Commission of Mumbai University! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाकडून नोटीस!

लोकमतच्या बातमीची दखल : परीक्षेला हजर असूनही विद्यार्थिनीला दिले होते शून्य गुण ...

मान्सून केरळच्या वेशीवर; भारतात आज दाखल होणार - Marathi News | Monsoon to Kerala Gate; To be released today in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून केरळच्या वेशीवर; भारतात आज दाखल होणार

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे ...