लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच - Marathi News | Abh ..! 265 crores insurance cover given to Bap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच

जीएसबी मंडळाचे पाऊल; मूर्तीवर ७० किलो सोने ...

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: बिबी का मकबऱ्यामागे अंदुरेने केली पिस्तूल चाचणी - Marathi News | Dr. Dabholkar murder case: Inderane Bibi's pistol test done behind the tombs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: बिबी का मकबऱ्यामागे अंदुरेने केली पिस्तूल चाचणी

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आणि हत्येच्या दिवशी सचिन अंदुरे हा कामाच्या ठिकाणी गैरहजर होता. ...

राज्यात १० जिल्ह्यांत सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस; आता परतीच्या पावसावरच आशा - Marathi News | Hope only on the return summer; Less than 20 percent of the rain in 10 districts in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १० जिल्ह्यांत सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस; आता परतीच्या पावसावरच आशा

मॉन्सूनच्या मुख्य चार महिन्यांपैकी साडेतीन महिने सरत असले असून राज्यातील अनेक भागात शेतीला आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. ...

अनोखा विवाह सोहळा; फुलांच्या अक्षता अन् पुस्तकांचा रुखवत - Marathi News | Unique wedding ceremony; Fluttering of the book | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनोखा विवाह सोहळा; फुलांच्या अक्षता अन् पुस्तकांचा रुखवत

विट्यात मराठा समाजाकडून समाजोपयोगी पायंडा ...

युवक कॉँग्रेसमध्ये सकारात्मक राजकारणाचा नवा पॅटर्न - Marathi News | New Pattern of Positive Politics in Youth Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युवक कॉँग्रेसमध्ये सकारात्मक राजकारणाचा नवा पॅटर्न

सत्यजित तांबे यांना संधी; विश्वजित कदम यांची समन्वयाची भूमिका ...

धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता - Marathi News | Alarm clock! The chance that cancer is estimated to be 1 million people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता

जगात ९० लाखांहून अधिक लोकांचा ओढावणार मृत्यू ...

हवाई दलाच्या क्षमतेनुसारच फक्त ३६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय- निर्मला सीतारामन - Marathi News | Just Decision to Buy Only 36 Rafael Plans At The Risk Of Air Force- Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या क्षमतेनुसारच फक्त ३६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय- निर्मला सीतारामन

हवाई दलाकडे असलेल्या तांत्रिक व अन्य प्रकारच्या सुविधा व क्षमता लक्षात घेता फ्रान्सकडून सध्या फक्त ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ...

33 जणांची हत्या करणारा म्हणतो, वडिलांचे प्रेम मिळाले नाही - Marathi News | Did not get father's love, says 33 people killer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :33 जणांची हत्या करणारा म्हणतो, वडिलांचे प्रेम मिळाले नाही

‘मला कधीही वडिलांचे प्रेम मिळाले नाही. माझी कोणी काळजी केली नाही. मी अंतर्मुख बनलो’, असा दावा ३३ ट्रकचालक व त्यांच्या मदतनिसांची हत्या करणाऱ्या आदेश खामरा याने चौकशी अधिकाºयांकडे केला आहे. ...

काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी - Marathi News | Five militants killed in Kashmir; More than 24 security personnel were injured including the Deputy Superintendent of Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात तीन चकमकीत ८ अतिरेकी ठार; पोलीस उपाधीक्षकांसह २४ हून अधिक सुरक्षारक्षक जखमी

ककरियालमध्ये ३, नियंत्रण रेषेजवळ ३ आणि सोपरमध्ये २ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे. ...