लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातून १६६९ पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात - Marathi News | 1669 police force from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून १६६९ पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात

गणेशोत्सवाचा मुहूर्त गाठत पुणे पोलीस आयुक्तालयाकडून गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी फौजदार, शिपाई, नाईक आणि हवालदार या पदावरील एकूण १६६९ कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. ...

शहरात नऊ जणांना स्वाइन फ्लूची लागण - Marathi News | 9 people in the city swine flu infection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात नऊ जणांना स्वाइन फ्लूची लागण

शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १२६ झाली आहे. ...

निमगाव-दावडी रस्त्याची चाळण; अपघातांचे प्रमाण वाढले - Marathi News | Nimgaon-Dwadi road chaunna; The number of accidents increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव-दावडी रस्त्याची चाळण; अपघातांचे प्रमाण वाढले

रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ...

जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना - Marathi News | Russian born, a Christian by religion is still a Ganesh devotee; Establishment of eco-friendly Ganesh idol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्माने रशियन, धर्माने ख्रिश्चन तरीही गणेशभक्त; पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

रशियन व भारतीय संस्कृतीचा अनोखा मिलाफ ...

उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे विमानतळ रद्द झाल्याने नुकसान- दिलीप वळसे-पाटील - Marathi News | Damages due to cancellation of airports of people in North Pune district - Dilip Walse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे विमानतळ रद्द झाल्याने नुकसान- दिलीप वळसे-पाटील

सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली. ...

‘स्त्री’ला समाजात सन्मानाने वागवले पाहिजे- नीलम गोऱ्हे - Marathi News | 'Woman should be treated with dignity in the society - Neelam cattle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्त्री’ला समाजात सन्मानाने वागवले पाहिजे- नीलम गोऱ्हे

लोकमतच्या ‘ती’चा गणपती उपक्रमाचे गोऱ्हेंकडून कौतुक ...

आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर - Marathi News | Modi government fails on financial front - Dr. Bhalchandra Mungekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर

‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली. ...

कॉसमॉस बँक सायबर हल्ला: ९४ कोटींना गंडा, चौघे पोलिसांच्या हाती - Marathi News | Cosmos Bank cyber attack: 9 4 crores worth of money, in the hands of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँक सायबर हल्ला: ९४ कोटींना गंडा, चौघे पोलिसांच्या हाती

कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविल्याप्रकरणी औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. ...

अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच - Marathi News | Abh ..! 265 crores insurance cover given to Bap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच

जीएसबी मंडळाचे पाऊल; मूर्तीवर ७० किलो सोने ...