लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजी-माजी कर्णधारांचे शतक; भारताला ४६४ धावांचे आव्हान - Marathi News | Century of former India captain; India chasing 464 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजी-माजी कर्णधारांचे शतक; भारताला ४६४ धावांचे आव्हान

कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणारा माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक (१४७) व कर्णधार जो रुट (१२४) या दोघांच्या शतकी तडाख्याच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध दुसरा डाव ११२.३ षटकात ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला. ...

पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर - Marathi News | Petrol and diesel rates are on an all-time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर

रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ झाली असून, इंधन दर सार्वकालिक सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. ...

दुष्काळ नसताना अधिभार कसा?; मालवाहतूकदारांनी केला सवाल - Marathi News | How to overload when there is no drought ?; The cargo question raised | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुष्काळ नसताना अधिभार कसा?; मालवाहतूकदारांनी केला सवाल

रस्त्यांच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली केली जाते. ...

सेन्सेक्स आणि निफ्टी आपटले; गाठला तीन आठवड्यांचा नीचांक - Marathi News | Sensex and Nifty crashes; Three week low low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स आणि निफ्टी आपटले; गाठला तीन आठवड्यांचा नीचांक

जागतिक पातळीवरील व्यापारी युद्धाचा धोका पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजार आपटले. ...

नीरव मोदीच्या बहिणीला बजावली रेड कॉर्नर नोटीस - Marathi News | Neerav Modi Modi's sister played a red corner notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीरव मोदीच्या बहिणीला बजावली रेड कॉर्नर नोटीस

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीची बहीण पूर्वी दीपक मोदी (४४) हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. ...

‘दलित’ शब्दप्रयोग योग्य की अयोग्य? - Marathi News | The words 'dalit' are incorrect or inappropriate? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दलित’ शब्दप्रयोग योग्य की अयोग्य?

देशभर ‘दलित’ शब्द प्रयोगाबाबत नवीन मतमतांतरे समोर आलेली असून, ‘दलित’ या शब्द प्रयोगाबाबत नवीन वाद उद्भवला आहे. ...

काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'नं अहंकारी सरकारला धक्का - Marathi News | 'India bandh' called by 20 political parties, including Congress, pushed the egoist government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'नं अहंकारी सरकारला धक्का

पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेससह देशातल्या २0 राजकीय पक्षांनी सोमवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. ...

सेरेना को गुस्सा क्यों आता है..? - Marathi News | Why does Serena get angry? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेरेना को गुस्सा क्यों आता है..?

अमेरिका या देशाशी संबंधित अनेक बऱ्यावाईट गोष्टी अलीकडे चर्चेत आहेत. ...

खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केले 9 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण - Marathi News | Sexual harassment of a 9-year-old student by a private tutor's teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केले 9 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल केला ...