लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इंटरनेटमुळे बलात्काराचे होतेय बाजारीकरण : डॉ. नीलम गोऱ्हे - Marathi News | rape marketing due to Internet : dr.Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेटमुळे बलात्काराचे होतेय बाजारीकरण : डॉ. नीलम गोऱ्हे

इंटरनेटवर बलात्कार या शब्दाचा शोध घेतला की त्याविषयीचे चित्रपट, व्हिडिओ दिसू लागतात. त्यामधून बलात्कार कसे झाले हे दाखवले जाते... ...

क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स - Marathi News | Poonam Pandey’s Hot Picture After India Beat Australia in ICC World Cup 2019 is Going Viral on The Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर पूनम पांडेने पोस्ट केला Hot & Sexy फोटो, नेटिझन्सने दिल्या मजेशीर कमेंट्स

पूनम पांडेने ट्विटरवर नुकताच तिचा एक कमी कपड्यातील फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाच्या ट्रान्सपरन्ट कपड्यांमध्ये तिने फोटो पोस्ट केला असून काहीच वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

रंगभवन चौकातील १५ फर्निचरची दुकाने आगीत भस्मसात - Marathi News | The 15 shops in the Rangbhavna Chowk were burnt in fire | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रंगभवन चौकातील १५ फर्निचरची दुकाने आगीत भस्मसात

सोमवारी पहाटेची घटना; जिवितहानी नाही, लाखोंची घरसजावटीचे साहित्य जळून खाक ...

नेत्रदानासाठी इच्छापत्र नव्हे तर इच्छाशक्ती महत्वाची - Marathi News | Descriptive is not important for the eye donation , but the will power is important | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्रदानासाठी इच्छापत्र नव्हे तर इच्छाशक्ती महत्वाची

जगातील अंधांच्या २० टक्के अंध भारतात आहेत. या अंधांना नवीन जीवन देणे हे आपले कर्तव्य आहे. ...

वाढलेल्या वजनाने हैराण आहात?; 'ही' थेरपी एकदा ट्राय करून पाहा! - Marathi News | Ice therapy now reduce the weight by using ice | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढलेल्या वजनाने हैराण आहात?; 'ही' थेरपी एकदा ट्राय करून पाहा!

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि फिट अॅन्ड फाइन राहण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं आवश्यक असतं. अनेक लोकांना या गोष्टी पटत असून ते सध्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. ...

ICC World Cup 2019 : विराट कोहली, अ‍ॅरोन फिंच यांची आयसीसीकडे तक्रार, पण कोणाची? - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli, Aaron Finch complain about heavy LED bails in ICC World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहली, अ‍ॅरोन फिंच यांची आयसीसीकडे तक्रार, पण कोणाची?

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या 'बेल्स'चं वजन वाढताना दिसत आहे. ...

सोलापूरमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in solapur furniture shop | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

सोलापूर : सोलापूरमध्ये रंगभवन जवळील पहिल्या चर्चसमोरील कब्रस्तानमधील रस्त्याच्या बाजूस असलेल्या 15 हुन अधिक फर्निचर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे ... ...

ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितलं पराभवाचं कारण अन् महिलेला रडूच कोसळलं - Marathi News | guna congress women worker start crying in front of jyotiraditya scindia in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितलं पराभवाचं कारण अन् महिलेला रडूच कोसळलं

लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून माजी खासदार आणि ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव झाला. ...

वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट - Marathi News | Priyanka got emotional while remembering her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या आठवणीने गहिवरली देसीगर्ल प्रियंका, फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत प्रियंका आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...