लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाचपेक्षा अधिक बोटे असल्यास होतो खास फायदा, रोबोटमध्ये होऊ शकतो प्रयोग! - Marathi News | six fingers are better at daily tasks british scientists | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाचपेक्षा अधिक बोटे असल्यास होतो खास फायदा, रोबोटमध्ये होऊ शकतो प्रयोग!

हाताला अधिक बोटे असलेले लोक सामान्य हातांच्या तुलनते दैनंदिन कामे अधिक चांगल्याप्रकारे करू शकतात. ...

धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य - Marathi News | liberalism is a philosophy about the meaning of humanity and society | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य

उदारमतवादी विचाराने आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते. ...

रात्री लाइट आणि टीव्हीच्या प्रकाशात झोपल्याने वाढतं महिलांचं वजन! - Marathi News | Sleeping at night in light may be increased risk of obesity in women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रात्री लाइट आणि टीव्हीच्या प्रकाशात झोपल्याने वाढतं महिलांचं वजन!

अनेक तज्ज्ञ सांगतात की, वजन कमी करण्यासाठी आधी वजन का वाढलं याचं कारण शोधा आणि त्यानुसार उपाय करा. अशातच नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून महिलांचं वजन वाढण्याचं एक कारण समोर आलंय. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानी क्रिकेट चाहते 'तसं' वागणार नाहीत, सर्फराज अहमदची भारतीय फॅन्सवर टीका - Marathi News | ICC World Cup 2019 : I don't think Pakistani people will do that, Sarfaraz Ahmed on Indian supporters booing Steve Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानी क्रिकेट चाहते 'तसं' वागणार नाहीत, सर्फराज अहमदची भारतीय फॅन्सवर टीका

ICC World Cup 2019 :भारत आणि पाकिस्तान या कट्ट प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 12 जून 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 12 june 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 12 जून 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

जिन्स, टी-शर्ट परिधान करून सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येऊ नये- प्रशासन - Marathi News | Chhattisgarh: Bijapur collector imposes dress code on government staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिन्स, टी-शर्ट परिधान करून सरकारी कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येऊ नये- प्रशासन

सरकारी कर्मचाऱ्यांनी जिन्स, टी-शर्ट परिधान करून ऑफिसला येऊ नये, असे फर्मान प्रशासनानं काढलं आहे. ...

नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय; आई-वडिलांची सेवा केली नाही तर... - Marathi News | If not served the parents then will send to Jail, Nitish Kumar took a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी घेतला मोठा निर्णय; आई-वडिलांची सेवा केली नाही तर...

तसेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या पेन्शन योजनेला राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ...

जगातील शंभर श्रीमंत खेळाडूंमध्ये एकच भारतीय, कोण आहे तो? - Marathi News | Virat Kohli sole Indian in world's highest-paid athletes list Forbes | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जगातील शंभर श्रीमंत खेळाडूंमध्ये एकच भारतीय, कोण आहे तो?

Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 12 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी (12 जून) विस्कळीत झाली आहे. ...