लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'या' एक्सरसाइजने एका तासात करा १ हजार कॅलरी बर्न! - Marathi News | How to burn 1000 calories in one hour for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' एक्सरसाइजने एका तासात करा १ हजार कॅलरी बर्न!

आज आम्ही तुम्हाला एका खास एक्सरसाइजबाबत सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करु शकता.  ...

'मुस्कान' मालिका घेणार १४ वर्षांचा लिप - Marathi News | Musakaan is all set to take a leap of 14 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्कान' मालिका घेणार १४ वर्षांचा लिप

मुस्कानला तर तिच्या आयुष्यात काही चांगले घडण्याची अपेक्षाच नाहीये, त्यामुळे आता रौनकच्या प्रवेशामुळे ह्या मालिकेत एक वेगळेच वळण येईल। काय हा मुस्कानसाठी आशेचा एक नवीन किरण असेल. ...

कौतुकास्पद पुढाकार: भारताचा सलामीवीर गौतम गंभीरची 'स्त्री' वेशात एन्ट्री - Marathi News | Cricketer Gautam Gambhir wears dupatta and bindi to support transgenders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद पुढाकार: भारताचा सलामीवीर गौतम गंभीरची 'स्त्री' वेशात एन्ट्री

तृतीय पंथीयांच्या एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच हजेरी लावली. त्याने नेहमीच तृतीय पंतीयांच्या समर्थनात भाष्य केले आहे, परंतु या कार्यक्रमातील त्याची एन्ट्री सर्वांना थक्क करणारी ठरली. ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने बोर्ड मिटिंगमध्ये घातला होता पायजामा  - Marathi News | amazon ceo jeff bezos wearing pajama in board meeting for help of cancer patients | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने बोर्ड मिटिंगमध्ये घातला होता पायजामा 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांनी कंपनीच्या बोर्ड मिटिंगसाठी चक्क पायजामा परिधान केला होता. जेफ बेजोस यांनी स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ...

Birthday Special : आयुष्यमान खुराणा खऱ्या आयुष्यातही होता ‘विकी डोनर’!! - Marathi News | Birthday Special: ayushmann khurrana birthday and his real facts about life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : आयुष्यमान खुराणा खऱ्या आयुष्यातही होता ‘विकी डोनर’!!

आयुष्यमान खुराणा आजघडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे.  ‘विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल सावधान’पर्यंत त्याच्या भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतले. आज(१४ सप्टेंबर) आयुष्यमानचा वाढदिवस. ...

Japan Open Badminton: श्रीकांतच्या पराभवाबरोबर भारताचे आव्हानही संपुष्टात - Marathi News | Japan Open Badminton: India's challenge is over after Kidambi Srikanth lose | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Japan Open Badminton: श्रीकांतच्या पराभवाबरोबर भारताचे आव्हानही संपुष्टात

Japan Open Badminton: जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या श्रीकांत किदम्बीला पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत किदम्बीला दक्षिण कोरियाच्या ली डाँग केउनकडून हार मानावी लागली. ...

हार्दिक पांड्या ट्रोल; नेटिझन्सकडून मॉडेलिंग करण्याचा खोचक सल्ला - Marathi News | Hardik Pandya Troll; advice for modeling from netizens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या ट्रोल; नेटिझन्सकडून मॉडेलिंग करण्याचा खोचक सल्ला

भारतीय संघाच्या इंग्लंड कसोटी मालिकेतील कामगिरीवर चांगलीच टीका होत आहे. त्या पराभवाचा राग व्यक्त करण्याची एकही संधी नेटिझन्स सोडत नाहीत. ...

बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी - Marathi News | Gas pipeline blast in Boston, 6 injured6 injured, hundreds evacuated after dozens of explosions hit gas pipeline in Boston | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी

अमेरिकेतील बोस्टनमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ...

भारतीय संघातून वगळल्यानंतर मुरली विजयला सूर गवसला; कौंटी क्रिकेटमध्ये शतक - Marathi News | Murali Vijay scores maiden ton in county debut to script record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघातून वगळल्यानंतर मुरली विजयला सूर गवसला; कौंटी क्रिकेटमध्ये शतक

इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघातून अखेरच्या दोन कसोटीत वगळलेल्या मुरली विजयला सूर गवसला. ...