लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी - Marathi News | High Court allows miscarriage of 30 weeks pregnancy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास हायकोर्टाची परवानगी

एका ३० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली. ...

आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश - Marathi News | Junk to save the three children drowning on Axa Beach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन मुलांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश

मुंबईतील सर्वात धोकादायक बीच म्हणून ओळख असलेल्या मालाड पश्चिम येथील आक्सा बीचवर शुक्रवारी दुपारी २ वाजता तीन मुले पाण्यात बुडत असताना, येथील जीवरक्षकांनी पाण्यात उड्या टाकून त्यांना सुखरूप बाहेर काढले. ...

फार्मासिस्टचे काळ्या फिती बांधून आंदोलन - Marathi News | The pharmacist's black ribbons binding and movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फार्मासिस्टचे काळ्या फिती बांधून आंदोलन

ई-फार्मसीविरोधात महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून शुक्रवारपासून २८ सप्टेंबरपर्यंत राज्यभरात काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे. ...

मुंबई विद्यापीठात नवी ७१ महाविद्यालये - Marathi News | New 71 colleges in Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात नवी ७१ महाविद्यालये

मुंबई विद्यापीठाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या बृहत आराखड्याच्या गोषवाऱ्यात सुमारे ७१ नवीन महाविद्यालये प्रस्तावित आहेत. ...

मोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा - Marathi News | Anil Ambani's involvement in Rafael deal: Modi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमुळेच राफेल सौद्यात अनिल अंबानींचा समावेश : ओलांद यांचा दावा

राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी केलेल्या खुलाशानंतर मोदी सरकार आणखीच अडचणीत आले आहे. ...

५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी; ९९ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ - Marathi News | 53 road blockades; 'No parking' on 99 streets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५३ रस्त्यांवर वाहतूकबंदी; ९९ रस्त्यांवर ‘नो पार्किंग’

बाप्पाच्या विसर्जनाला अवघे २४ तास शिल्लक असताना, पालिकेसह आता मुंबई वाहतूक पोलिसांनीही विसर्जनासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. ...

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द - Marathi News | Central, Harbor block on Western Railway, including Harbor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द

श्रींच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने रविवार, २३ सप्टेंबर रोजीचा ब्लॉक रद्द केला आहे. ...

विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक! - Marathi News | 300 foreign tourists to come for immersion ceremony! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जन सोहळ्यासाठी येणार तीनशे परदेशी पर्यटक!

मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याला ग्लोबल महत्त्व मिळवून देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. ...

बाप्पाच्या दर्शनासाठी आज लोटणार महासागर - Marathi News | peoples will take today for Bappa's darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या दर्शनासाठी आज लोटणार महासागर

गेल्या नऊ दिवसांपासून पाहुणचार घेणाऱ्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ...