लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ - Marathi News | Short-Term Plan: Unimaginable policy and inadequate growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अल्पबचत योजना : तत्त्वहीन धोरण व अपुरी वाढ

केंद्र सरकारने पीपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र तसेच पोस्टाच्या मुदत ठेवी आदी योजनांवरील व्याजदरात १ आॅक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाहीसाठी ०.३ ते ०.४ टक्क्यांची वाढ केल्याची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. ...

आजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018 - Marathi News | Today's horoscope 26th September 2018 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 26 सप्टेंबर 2018

कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या.. ...

आधार कार्ड वैध की अवैध? आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | supreme court to pronounce judgment on aadhaar matter today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार कार्ड वैध की अवैध? आज सर्वोच्च न्यायालय सुनावणार महत्त्वपूर्ण निकाल

आधार कार्डच्या वैधतेबद्दल चार महिने चालला युक्तिवाद ...

सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized PM Modi and army chief bipin rawat over Another Surgical Strike statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्जिकल स्ट्राईकचे तुणतुणे वाजवीत राजकारण केलं जातंय, हा जवानांचा अपमानच - उद्धव ठाकरे

Surgical Strike : भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत यांच्या पाकिस्तानविरोधात दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या विधानाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.  ...

दिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार - Marathi News | Petrol price may hit Rs 100 mark in Mumbai before Diwali says Experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीआधी दिवाळं निघणार; पेट्रोल शंभरी गाठणार

खनिज तेल क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज ...

संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात - Marathi News | marathi sahitya Sammelan News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात

यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले. ...

मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील - Marathi News | Mumbai's journey to be faster in four years, green signal to coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत होणार सुसाट, कोस्टल रोडला अखेर हिरवा कंदील

देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) अखेर स्थायी समितीची मंजुरी मिळाली. त्यानुसार, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. ...

अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच - Marathi News |  Eleventh entrance process: Many students are still without access | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच

दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून सोमवारी २४ सप्टेंबरला तिसरी प्राधान्य फेरी पार पडली. मात्र, त्यात एकूण किती प्रवेश झाले, हे प्रवेश समिती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. ...

शिक्षिकेकडून चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार?   - Marathi News |  A 4-year-old child sexually abused by a teacher? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेकडून चार वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार?  

चार वर्षांच्या बालिकेवर तिच्या शिक्षिकेने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कांदिवलीत घडला. बालिकेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...