डावखुरा फिरकीपटू सिदाक सिंगने सीके नायडू चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...
केंद्र शासनातर्फे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर राज्यातील शाळांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तब्बल सव्वादोन लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यावरही शाळांनी ते शिक्षण संचालनालयाकडे पाठविलेच नाही. ...
हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटाची नायिका जानकी पाठक दरवर्षी प्रमाणे यंदा ही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत तिची भाऊबीज साजरी करणार आहे. ...
वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. ...
केंद्रात, राज्यात भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. व्यापारी,नोकरदारांसह शेतकरी वर्ग देखील या शासनाच्या धोरणांमुळे अडचणीत आला आहे अशी टीका विरोधक करीत आहेत. ...
शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...