काही बाधितांकडे बँक खाते नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे संबंधितांचे बँक खाते उघडण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. ...
कॅलिफोर्नियाच्या येसोमाईट नॅशनल पार्कमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका भारतीय दाम्पत्याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेथील टाफ्ट पॉइंटवरून हे दाम्पत्य ८०० फूट खोल दरीत कोसळले. ...
मराठी भावसंगीत क्षेत्रात अवीट गोडीच्या गीतांची श्रृंखला सादर करणारे प्रतिभावंत संगीतकार आणि गीतकार अशी यशवंत देव यांची ओळख. पण ओशोंचे निस्सिम भक्त म्हणून त्यांचा एक वेगळा पैलू आहे, ज्याबददल फारसे कुणीच परिचित नाही.... ...
राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा आणि जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणप्रकल्पात २०१५ वगळता गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत कमी धरणसाठा उपलब्ध आहे. ...
पोलिसांच्या धास्तीने सोमवारी सकाळी ६ वाजता घराचे दार उघडले तर दारात उलटा तांब्या ठेवलेला दिसला. तो त्यांनी उचलून पाहिला असता, चोरी झालेले २१ तोळे सोने जसेच्या तसे आढळून आले. ...