लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा! - Marathi News | Will male vasectomy affect sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा!

जेव्हाही फॅमिली प्लॅनिंचा विषय येतो तेव्हा याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांवर सोपवली जाते. ...

जगातील सर्वांत मोठे विमानतळ, पाहा फोटो आणि व्हिडीओ... - Marathi News | Turkey unveils world's largest airport in Istanbul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वांत मोठे विमानतळ, पाहा फोटो आणि व्हिडीओ...

टर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये जगातील सर्वांत मोठे विमानतळ बांधण्यात आले आहे. या विमानतळाचे उद्घाटन 29 ऑक्टोबरला राष्ट्रपती रेचप तैयप एर्डोअन यांच्या हस्ते करण्यात आले. ...

भारताच्या खेळाडूने हासडली मैदानात शिवी; आयसीसीने केली कडक कारवाई - Marathi News | Indian player use bad word on the field; ICC crackdown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या खेळाडूने हासडली मैदानात शिवी; आयसीसीने केली कडक कारवाई

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ समजला जातो. त्यामुळे या खेळात असभ्य वर्तनाला कोणताही थारा दिला जात नाही. अशीच एक गोष्ट भारताच्या खेळाडूच्या बाबतीतही घडली. ...

वाजवा रे वाजवा... फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिली 'गुड न्यूज' - Marathi News | Sc order to ask state governments to fix time for burstin ... Supreme Court gives 'good news' about cracking firecrackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजवा रे वाजवा... फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिली 'गुड न्यूज'

दिवाळीदरम्यान फटाक्यांचा धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली होती. ...

दोन सायलेन्सरवाली मोटारसायकल आठवतेय का? परत येतेय... - Marathi News | Do you remember the two silencer Motorcycles? will Return soon | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :दोन सायलेन्सरवाली मोटारसायकल आठवतेय का? परत येतेय...

नेहमीच्या गुंडगिरीला कंटाळून सराईत गुन्हेगाराची हत्या  - Marathi News | Sarat crime killer with the usual bullying | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेहमीच्या गुंडगिरीला कंटाळून सराईत गुन्हेगाराची हत्या 

सुरेश शांताराम साळवे (वय ४९) असं मृत गुंडाचं नाव आहे. त्याच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात घरफोडी, चोऱ्या आदी दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. मृत साळवे हा रिक्षाचालक होता. ...

बाबो! चपलेची किंमत आहे का हिऱ्याची? तुमचा पगारही असेल कमी! - Marathi News | These luxurious chappals cost 45 thousand rupees | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! चपलेची किंमत आहे का हिऱ्याची? तुमचा पगारही असेल कमी!

आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय ! - Marathi News | doctor developed chemical that protects from acid attack | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता अॅसिड हल्ल्याने नाही होणार चेहऱ्याचं नुकसान; डॉक्टरांनी शोधला खास उपाय !

ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील डॉक्टरांनी एक संशोधन केले असून त्याबाबत संपूर्ण जगभरात त्यांच्या या संशोधनाची चर्चा होत आहे. या डॉक्टरांनी एक असं केमिकल शोधून काढला आहे जो महिलांचा अॅसिड अटॅकपासून बचाव करेल. ...

तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का? - Marathi News | Tula pahate re fame Subodh bhave and Gayatri datar has a very good chemistry in real life too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का?

तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. ...