एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. ...
सध्या आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक अशक्य अशा गोष्टी करतो. प्रत्येक क्षेत्रात मानवाने प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रातही मोठी क्रांती झाली असून अनेक नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. ...
गोव्यात अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन तसेच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाप्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांची ७0 कोटींची जमीन सरकारने कोणतेही कारण न दाखवता खरेदी केल्याचे प्रकरण आता लोकायुक्तांकडे पोहोचले आहे. ...
दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी लोकलमधून पडून, रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्युमुखी पडतात. 2013 पासून 2018 ऑगस्टपर्यंत मुंबईत रेल्वे पटरीवरील अपघातात 18,423 लोकांनी आपला जीव गमावले आहे अशी माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे. ...