अलीकडे एका माजी फ्लाईट अटेंडेटने बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला.आता या संपूर्ण प्रकरणावर अभिजीत भट्टाचार्यची प्रतिक्रिया आली आहे. ...
संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता. आलोक नाथ यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे असभ्य पुरुषाचा चेहरा दडला असल्याचे ती सांगते. ...
तेजस्विनीच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचा भाव पाहायला मिळत आहे.याशिवाय फोटोमधील लूकही तितकाच वेगळा आहे. गळ्यात रूद्राक्ष माळा परिधान केलेला कालिका अवतारात असलेल्या फोटोंमध्ये तेजस्विनी नारीशक्ती विषयी संदेश देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
लोखंडी सांगाड्यावर तयार केलेले जाहीरात फलक शहरातील चौकांमध्ये, मोठ्या रस्त्यांवरच्या उंच इमारतींवर हजारोंच्या संख्येने दिसत असतानाही आकाशचिन्ह विभाग त्यांच्या या अधिकृत आकडेवारीपासून हलायला तयार नाही. ...