खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून समितीची फसवणूक केल्याप्रकरणी नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशही दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. ...
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपाला आडमार्गाने मदत करत असतात. आडमार्गाने जाण्यापेक्षा त्यांनी थेटच भाजपाला पाठिंबा द्यावा. दलित समाजाला त्याचा फायदाच होईल. ...
Petrol Price Cut: सहा महिन्यांत डिझेलच्या दरांत लीटरमागे ११ रुपये, तर पेट्रोलच्या दरात १० रुपयांची वाढ झाली आहे. असे असतानाही केंद्र सरकार अडीच रुपयांची कपात करण्याचा देखावा करत आहे. ...
कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ...
एक आठवडयांपूर्वी ठाण्याच्या नौपाडा भागातून आई वडीलांपासून अचानक हरविलेल्या एका चार वर्षीय मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही. उपचारानंतर अखेर तिला नेरुळच्या विश्व बालक केंद्र या बालसुधारगृहकडे संगोपनासाठी नौपाडा पोलिसांनी बुधवारी सुपूर्द केले. ...