पुणे शहरात सुरु असलेली हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी रद्द करण्यात आलेली बातमी चुकीची ठरली असून याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. ...
पावसाळा सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते सहलींचे. यंदा ‘वायू’ चक्रीवादळामुळे पाऊस काहीसा लांबला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असला, तरी तरुणाईने पावसाळी सहलींसाठी बेत आखण्यास सुरुवात केली आहे. ...