महात्मा गांधी जयंती निमित्त आप पक्षाने ठाण्यामध्ये वीज बिल इंधन दरवाढ आणि महिलांची सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार यासह विविध विषयांवर जनजागृती पदयात्रा आयोजित केली आहे. ...
अलोन या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. ...
India vs West Indies:भारत A संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. ...
राफेल डीलवरून मोदी सरकारवर काँग्रेस वारंवार टीका करत असताना आता मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनंही या प्रकरणावरून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
अभिनेत्री रेशम टीपणीसने 1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिशिका सेठ आणि मानव सेठ. रेशम टिपणीस हिची लेक रिशिका तिच्यासारखीच सुंदर आण ...
विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...