लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अभिनय बेर्डेने शेअर केली ही स्पेशल पोस्ट - Marathi News | Abhimay Barde has shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय बेर्डेने शेअर केली ही स्पेशल पोस्ट

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.  ...

गांधी जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैदी हाेणार मुक्त - Marathi News | 24 prisoners will be free on the occasion of gandhi jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैदी हाेणार मुक्त

गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे. ...

हॅकिंगपासून बचाव करायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये करु नका ही कामे! - Marathi News | Tips to protect your smartphone from hackers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॅकिंगपासून बचाव करायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये करु नका ही कामे!

डिजिटल वर्ल्डमध्ये सर्वात जास्त धोका हा हॅकिंगचा असतो. हॅकर्स आपल्या फोनमधून आपली खाजगी माहिती चोरी करतात. आपल्या वाय-फायपासून ते स्मार्टफोनपर्यंत काहीच सुरक्षित नाहीये. ...

VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’ - Marathi News | Student of the year 2 Actress Ananya Pandeys Latest video with her fan is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’

सिनेमात झळकण्याआधीच अनन्या तरूणांच्या दिलों की धडकन बनताना दिसते. होय, ती जिथे जाते तिथे लोक तिला ओळखू लागले आहेत.  ...

रवी शास्त्रींनी सांगितलं विराट कोहलीला विश्रांती देण्यामागचं खरं कारण - Marathi News | The reason behind the rest of Virat Kohli's reveal by Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींनी सांगितलं विराट कोहलीला विश्रांती देण्यामागचं खरं कारण

आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला संघात का देण्यात आले नव्हते याचा खुलासा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. ...

भोळाभाबडा चेहरा पाहून लिफ्ट दिली, पोलिसालाच लुटून ती पसार झाली - Marathi News | Police ASI looted by lady thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोळाभाबडा चेहरा पाहून लिफ्ट दिली, पोलिसालाच लुटून ती पसार झाली

भोळाभाबडा चेहरा पाहून एका तरुणीला लिफ्ट देणे पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. ...

किसान विकास पत्रात गुंतवलेले पैसे वेगानं होतायत दुप्पट, जाणून घ्या किती मिळतो फायदा - Marathi News | The money invested in the Kisan Vikas Patra doubled in the fastest, know how much profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान विकास पत्रात गुंतवलेले पैसे वेगानं होतायत दुप्पट, जाणून घ्या किती मिळतो फायदा

1 ऑक्टोबरपासून छोट्या छोट्या सरकारी योजनांवर जास्त व्याज मिळण्यास सुरुवात झाली आहे. ...

लॉस एंजेलिसमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत - Marathi News | ganesh festival celebration in Los Angeles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉस एंजेलिसमध्ये बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत

पुढील पिढीला मराठी संस्कृती समजावी म्हणून लॉस एंजेलिसच्या मराठी मंडळातर्फे मराठी शाळा चालवल्या जातात. ...

पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा! - Marathi News | know how to way eat should be to avoid the problem of acne and clear skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्सच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!

पिंपल्स येणं आणि त्यापासून अॅक्ने तयार होणं हा एक नॉर्मल स्कीन प्रॉब्लेम आहे. फक्त महिलाच नाही तर पुरूषही या समस्येने त्रस्त असतात. साधारणतः ही समस्या 12 ते 25 या वयादरम्यान होते. ...