लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राफेल, एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे सामर्थ्य वाढणार- हवाई दल प्रमुख - Marathi News | rafale jets and s 400 will increase strength says air force chief bs dhanoa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल, एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे सामर्थ्य वाढणार- हवाई दल प्रमुख

विमानांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं ...

कोथरुडमध्ये कचरा गाडीने पार्क केलेल्या वाहनांना उडविले : एक नागरिक जखमी     - Marathi News | In Kothrud, the garbage vehicle dashed parked vehicle : a civilian was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये कचरा गाडीने पार्क केलेल्या वाहनांना उडविले : एक नागरिक जखमी    

शहरातला दिवसभरातील  हा दुसरा भीषण अपघात ठरला आहे.  ...

Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'मिल बैठे दो यार'.... चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली गप्पांची मैफल - Marathi News | Video: Rishi Kapoor An Anupam Kher In Newyork,Had Long Chat & Share Beautiful Moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'मिल बैठे दो यार'.... चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली गप्पांची मैफल

अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त :  धर्मादाय आयुक्त - Marathi News | Dismiss the Board of Khandoba Trust: Charity Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडोबा ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त :  धर्मादाय आयुक्त

वृद्धापकाळामुळे सध्याचे विश्वस्त कामास अयोग्य असणे आणि त्यामुळे गडावर अतिक्रमण, अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे निरीक्षण नोंदवित श्री खंडोबा देवतालिंग ट्रस्ट कडेपठार ट्रस्टचे सात जणांचे विश्वस्त मंडळ बरखास्त केले ...

‘पीएमपी’ची भाडे वाढ होऊ देणार नाही   - Marathi News | PMP's rent will not increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’ची भाडे वाढ होऊ देणार नाही  

मागील काही महिन्यांपासून डिझेल व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीचा इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या पुढे गेला आहे. ...

मित्रच निघाला मारेकरी : देशी कट्ट्याच्या वादातून आकाशची हत्या करून मंदिर परिसरातच पुरला मृतदेह - Marathi News | Friend went out: The dead body was buried in the temple premises by killing the sky through country-renowned dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रच निघाला मारेकरी : देशी कट्ट्याच्या वादातून आकाशची हत्या करून मंदिर परिसरातच पुरला मृतदेह

 शास्त्री नगर परिसरातील एका मंदिराच्या शौचालयाच्या टाक्यात आकाशची चप्पल आढळली होती. ...

जुन्नर येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन युवक जखमी - Marathi News | Two youths injured in wild boar attack in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन युवक जखमी

आदिवासी भागातील आपटाळे खिंडीत भरदिवसा रानडुकरांनी अचानक केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी झाले. ...

परदेशी नागरिकांना चुना लावणाऱ्या रॉबिन हुड्डला गोव्यात अटक  - Marathi News | Robin Hooda, who was cheating on foreign citizens, was arrested in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी नागरिकांना चुना लावणाऱ्या रॉबिन हुड्डला गोव्यात अटक 

राॅबीन हुड्ड उर्फ ग्रीन व्हेल असं या आरोपीचं नाव आहे. त्याने आझाद मैदान परिसरात २ परदेशी नागरिकांना फसवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  ...

पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार - Marathi News | Petrol and diesel prices will remain free from control; Inflation will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार

रुपयाची घसरणीनं आयात महागल्यानं इंधन दरवाढ सुरुच राहणार ...