ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे ...
जिल्हा बँक संकटात आली की शेतकरी संकटात येतो. मग तो सावकाराकडे जातो आणि त्याच्या पाशात अडकतो. शेतकऱ्याला या स्थितीतून वाचविण्यासाठी संकटातील जिल्हा बँकांना राज्य बँकेने स्वत:च्या छत्राखाली घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
#MeToo ही चळवळ आता सामाजिक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही पसरत आहे. आता मुंबईतील सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीनेही असाच प्रकार आपल्यासोबत घडल्याचे फेसबुकद्वारे सांगितले आहे. ...
वर्षभरापूर्वी प्रतिडॉलर ६५ वर असलेला रुपया आता घसरून ७४ च्या खाली आला आहे. त्याचे गंभीर परिणाम विदेशात विशेषत: अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. ...
नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबिया भारताला अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल कच्चे तेल देणार आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाकडून मिळणारे अतिरिक्त तेल भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ...