लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दलालांकडून ५९ लाखांच्या रेल्वे ई-तिकिटांची बुकिंग - Marathi News | Booking of Rs. 9 lakh rail e-ticket notes from the brokers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दलालांकडून ५९ लाखांच्या रेल्वे ई-तिकिटांची बुकिंग

रेल्वेच्या दक्षता विभागाने तब्बल ५९ लाख ८१ हजार ८६२ रुपयांच्या ई-तिकीट बुकिंगचा पर्दाफाश केला आहे. ...

आर्थिक अरिष्टामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | Concerned about Jet employees due to financial crisis, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक अरिष्टामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

ऐन दिवाळीत काम सोडण्याची नोटीस ...

ठाण्यापुढील प्रवास होणार जलद - Marathi News | Fast forward to Thane will travel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यापुढील प्रवास होणार जलद

पाचव्या-सहाव्या मार्गिकांचे काम जून २०१९ पर्यंत; पन्नासहून अधिक लोकलफेऱ्या वाढणार ...

'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?' - Marathi News | Why not in Maharashtra for a Marathi language? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?'

ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांचा सवाल ...

बुडी मारून रेती काढणाऱ्यांना लवकरच मिळणार परवाने- चंद्रकांत पाटील - Marathi News | Parivartan - Chandrakant Patil will soon get rid of the villagers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुडी मारून रेती काढणाऱ्यांना लवकरच मिळणार परवाने- चंद्रकांत पाटील

बुडी मारून रेती काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्रांना लवकरच परवाने दिले जातील. यासंदर्भात तातडीने प्रक्रि या सुरू करावी, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संबंधित विभागाला दिल्या. ...

तणावमुक्त व्हा अन् निरोगी रहा ! - Marathi News | Get stressed and be healthy! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तणावमुक्त व्हा अन् निरोगी रहा !

मानसिक ताणावर चांगल्या रीतीने इलाज आपण स्वत:च करू शकतो. त्यामुळे मन शांत ठेवून अशांत परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवणं, आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. ...

'संभाजी ब्रिगेडने तलवारीसह आता लेखणी हातात घ्यावी' - Marathi News | 'Sambhaji Brigade should take handwriting now with sword' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'संभाजी ब्रिगेडने तलवारीसह आता लेखणी हातात घ्यावी'

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन; दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता ...

कांदळवनांचा शोध अद्यापही नकाशावरच - Marathi News | Kandlavan's search is still on the map | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवनांचा शोध अद्यापही नकाशावरच

आधीच्या समित्या ठरल्या कुचकामी; न्यायालयीन बडग्यानंतर आली जाग ...

श्रीलंकेत मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जखमी - Marathi News | political crisis in sri lanka three injured as bodyguard for petroleum minister arjuna ranatunga shot fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर दोन जखमी

श्रीलंकेत मोठे राजकीय संकट ओढावले आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच रविवारी मोठी हिंसक घटना घडली.  ...