काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन राहुल गांधींनी सभेत मोदी सरकार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...
नवाजुद्दीन सिद्दीकीवर देखील लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी मिस इंडिया अर्थ व अभिनेत्री निहारिका सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. ...
केंद्राकडे मागणी केलेल्या ७ हजार कोटींचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेऊन राज्यातील दुष्काळी भागाला विनाविलंब लाभ पोहोचविण्याची अपेक्षाही केली आहे. ...
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सूप म्हटलं की, सर्वात पहिली पसंती मिळते ती म्हणजे स्विट कॉर्न सूपला. स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. ...