प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ...
तुमची मुलं सतत मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर असतात काय, कोणी अचानक आलेच तर दचकणे, घाबरणे, मोबाइल लपविण्याचा प्रयत्न करणे, चिडचिड करणे, अंगावर धावणे असे प्रकार त्याच्यासोबत घडत आहेत काय, असे प्रकार घडत असतील तर मग सावधान... ...
आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज (२४ डिसेंबर) राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आसामी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरूआ यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ...
वाढते नागरिकरण त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस झाडांची कमी होत चाललेली संख्या याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले ...