देशासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येकाने अंतर्मनाने देशासाठी काही तरी केले पाहिजे ही जी शिकवण अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली ती घेऊन पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ ...
बंद झालेली महिला स्पेशल लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपा व काँग्रेसने भार्इंदर व मीरा रोड स्थानकात घोषणाबाजी व बॅनरबाजी करत पेढे, पत्रके वाटली. ...
वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला. ...
वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरीकांच्या कलागुणांना प्रोत्साहन व अंगभूत क्रीडा कौशल्यास संधी देण्याच्या हेतूने वसईत गेली २९ वर्षे आयोजित होणाऱ्या कला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी भारतरत्न क्रि केटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते संध्याकाळी ...
पालघर नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ.श्वेता पाटील-पिंपळे यांनी आपले नाव मतदार यादीतून नाव वगळण्याच्या कट हितशत्रूंनी रचल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाº्यांकडे आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. ...