‘बॉक्सिंग डे’ कसोटी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरमधील अधोरेखित घटना मानली जाते. संघ, खेळाडू आणि अधिकारी या घटनेकडे आशेने बघत असून एमसीजीवर ही कसोटी खेळली जाते. ...
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने जवळपास साडेसात लाख रुपये खर्च केल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आले आहे. ...
लिफ्ट अपघातात कोवळ्या वयातील मुलांच्या डोक्यावरून मातृछत्र हरपल्याने व पतीला पत्नीच्या सहवासापासून वंचित राहावे लागल्याने अतिरिक्त मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने संबंधित विकासक, वास्तुविशारद, सोसायटीचे अध्यक्ष आणि उद्वाहक बसविणाऱ्याला ...
रेल्वे प्रवासामध्ये अपघात होताना प्रवाशांचे प्राण वाचविणाºया देवदूतांचा सोमवारी माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये गौरव करण्यात आला. ...
बदलापूरच्या नवोदित आणि युवा स्केटर्सनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडर््समध्ये आपली नोंद करून घेताना तब्बल ४८ तास सलग स्केटिंग करण्याचा जागतिक विक्रम नोंदवला. ...