वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
वसईतील बिग बाजार मॉल मध्ये पाकिस्तानी उत्पादनांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मॉल बाहेर गुरुवारी सकाळी गोंधळ घातला. ...
सध्या स्वच्छ सुंदर शहराबाबत जनजागृती केली जात असली तरी डहाणूतील मासे विक्री रस्त्यावरच सुरु असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावण्याची वेळ आली आहे. ...
वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. ...
भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल. ...
धाटाव एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे, मुलींना नोकरीत आरक्षण द्या, प्रदूषणावर नियंत्रण आलेच पाहिजे आदी मागण्यांसाठी धाटाव एमआयडीसीविरोधातील बहुजन समाजाने गुरुवारी मोर्चा काढला होता. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ...
पगार न झाल्याने पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी पगार न झाल्याने गुरुवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
हेटवणे धरणातील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सिडकोच्या वतीने २२ जानेवारी रोजी २४ तासांचा शटडाउन घेतला होता. ...
डोंगर माथ्यावर तसेच टेकडीच्या उताराच्या भागापासून १०० फूट अंतरापर्यंत बांधकाम परवानगी देण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत. ...