लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ताजमहालप्रमाणे ऐतिहासिक प्रेमाचा प्रतीक आहे 'हा' तलाव, वाचा कहाणी! - Marathi News | Jhajjar's Bua Hasan talaw is also a symbol of love just like Tajmahal | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ताजमहालप्रमाणे ऐतिहासिक प्रेमाचा प्रतीक आहे 'हा' तलाव, वाचा कहाणी!

ताजमहाल हा जगभरात प्रेमाचं प्रतीक म्हणून लोकप्रिय आहे. शहाजहाने मुमताजसाठी बांधला होता. पण देशात असंच एक प्रेमाचं प्रतीक असलेलं ठिकाण आहे. ...

दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप - Marathi News | 500 rupees per month is a cruel gesture of farmers: Dr. Ajit Navale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप

कांदा, फळे व  पालेभाज्या या सारख्या नाशवंत शेतीमालाला भावाच्या चढउतारापासून संरक्षण देण्यासाठी ठोस आर्थिक तरतुदींची अपेक्षा होती. सिंचन व दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पात होईल असेही वाटत होते. ...

पुण्यातील आरटीओ कार्यालयात काम बंद आंदोलनामुळे शुकशुकाट - Marathi News | Public anger at RTO office in Pune, due to workers close work movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आरटीओ कार्यालयात काम बंद आंदोलनामुळे शुकशुकाट

राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे ...

Railway Budget 2019 : रेल्वे खात्यासाठी मोदी सरकारची 64 हजार 500 कोटींची तरतूद - Marathi News | Interim Budget 2019 : Provision of Modi Government for Rs. 64 thousand 500 crores for Railway Department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Railway Budget 2019 : रेल्वे खात्यासाठी मोदी सरकारची 64 हजार 500 कोटींची तरतूद

Railway Budget 2019 - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद केली आहे. ...

Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका'  - Marathi News | Budget 2019 : Individual taxpayers having annual income upto 5 lakhs will get full tax rebate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

Budget 2019: करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांहून थेट ५ लाख रुपये करण्याचा दणदणीत निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ...

Defence Budget 2019: सुरक्षा कवच होणार मजबूत; तब्बल ३ लाख कोटींहून अधिक तरतूद - Marathi News | Budget 2019: Budget outlay for defence enhanced beyond Rs 3 lakh crore: Goyal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Defence Budget 2019: सुरक्षा कवच होणार मजबूत; तब्बल ३ लाख कोटींहून अधिक तरतूद

Defence Budget 2019: चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे.  ...

'इंजिनिअर' घडवणार 'प्रेमवारी'चा प्रवास चिन्मय उलगडणार पडद्यावर - Marathi News | chinmay udgirkar movie premveer release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंजिनिअर' घडवणार 'प्रेमवारी'चा प्रवास चिन्मय उलगडणार पडद्यावर

 प्रेम या शब्दाची एक अनोखी व्याख्या जगासमोर मांडणारा आणि या प्रेमातूनच एक भावनिक आणि सामाजिक संदेश देखील देणारा  'प्रेमवारी' हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...

अदनान सामीच्या लग्नाचा नववा वाढदिवस साजरा झाला ह्या सेटवरच - Marathi News | Adnan Sami's birthday was celebrated on the ninth birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीच्या लग्नाचा नववा वाढदिवस साजरा झाला ह्या सेटवरच

स्टार प्लसवरील 'द व्हॉइस' या कार्यक्रमात एक प्रशिक्षक बनलेल्या नामवंत गायक अदनान सामी याला कार्यक्रमाच्या टीमने एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. ...

मिराज लढाऊ विमान दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू - Marathi News | Two pilots died in Miraj fighter plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिराज लढाऊ विमान दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू

बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर शुक्रवारी सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला. ...