मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण १३ स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी"युआंडा- रॉयल कॉन्सोर्टियम" या समूहाची निवड करण्यात आली आहे. ...
बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला केशवनगर येथील सुरक्षारक्षक विकास भोकरे यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. यात विकास यांच्या खुब्याचे हाड मोडले असून सध्या ते ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुकीशी संबंधित काम करणा-या देशभरातील अधिका-यांच्या २८ फेब्रुवारीच्या आत बदल्या करण्याचे आदेश काढले आहे. बदल्या करताना स्वजिल्ह्यातील अधिका-यांना अन्य जिल्ह्यांत, तर एकाच ठिकाणी तीन वर्षे कार्यरत असलेल्यांनाही बाहेरचा ...
अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ...
५ वर्षांकरिता कराची देयके काढणे आदीसाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...