राजधानी नवी दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणा-या एन.सी.सी. चमूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राजभवनावर बोलावून कौतुक केले. ...
सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपासाठी लागू केलेली लिंकेज सेक्टरची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे. सध्या ठाणे तालुक्यापुरता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईतील गुन्हेगारीची पद्धतही स्मार्ट होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांचे सायबर सेल अधिक सक्षम करणे काळाची गरज बनली आहे. ...
अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्यावतीने वाशीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून व्यवसाय उभारणीसाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. ...
रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरु वात झाली. ...
अलिबाग जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी ...
रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५७ हजार ८२५ प्रकरणांत दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. ...