लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॉम्बच्या अफवेने बोरिवलीत खळबळ - Marathi News | Bomb rumors in Borivli sensation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉम्बच्या अफवेने बोरिवलीत खळबळ

बॉम्बच्या आकाराचं लहान मुलांचं खेळणं असल्याचं निष्पन्न झालं आहे.  ...

भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी? - Marathi News | priyanka chopra reveals she-is working in salman khan and sanjay leela bhansalis reuniting film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी?

सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये  प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. ...

पुण्याचा पारा वाढला ; तापमान 36 अंशावर - Marathi News | temperature of pune increased to 36 degree Celsius | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचा पारा वाढला ; तापमान 36 अंशावर

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात सातत्याने वाढ हाेत असून साेमावारी पुण्याचे तापमान 36.2 अंशावर पाेहाेचले आहे. ...

India vs Australia : भारताच्या पराभवानंतरही बनवले गेले हे सात विक्रम - Marathi News | India vs Australia: Seven records that were created even after the defeat of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारताच्या पराभवानंतरही बनवले गेले हे सात विक्रम

एका संघाविरुद्ध पाचशे धावा पूर्ण करण्याचा विक्रम यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. ...

भारतीय संघात नसूनही सुरेश रैनाचा दबदबा, ट्वेंटी-20 भीमकाय पराक्रम - Marathi News | Suresh Raina also became the first Indian to complete 8000 Twenty runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात नसूनही सुरेश रैनाचा दबदबा, ट्वेंटी-20 भीमकाय पराक्रम

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) धुमाकूळ घालण्यासाठी सुरेश रैना सज्ज... ...

महादेव जानकरांच्या 'रासप'ला हव्यात लोकसभेच्या 5 जागा  - Marathi News | Mahadev Jankar's 'RSP' want 5 Lok Sabha seats for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव जानकरांच्या 'रासप'ला हव्यात लोकसभेच्या 5 जागा 

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ...

गोव्याच्या खाण भागात उद्या बंद - Marathi News | Goa's mine areas are closed tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या खाण भागात उद्या बंद

राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे. ...

40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल  - Marathi News | arvind kejriwal says patriot to fight pm narendra modi amit shah remove from power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40च्या बदल्यात 400 मारा, तरच पूर्ण होईल पुलवामाचा बदला - अरविंद केजरीवाल 

ते आमचे 40 मारतात, तर आम्ही त्यांचे 400 मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.  ...

'जे पाकला ७० वर्षांत जमलं नाही, ते मोदी-शहांनी ५ वर्षांत केलं'; केजरीवालांचा वार - Marathi News | Lok Sabha Election 2019: arvind kejriwal slams pm narendra modi and amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जे पाकला ७० वर्षांत जमलं नाही, ते मोदी-शहांनी ५ वर्षांत केलं'; केजरीवालांचा वार

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागला आहे. ...