शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक चतुर्थांश १,१७१ विशिष्ट कंपनी प्रवर्तकांची हिस्सेदारी सध्या ६५ टक्क्यांहून अधिक आहे. ...
कृषी क्षेत्र आणि शेतकरी कल्याण यासाठीच्या तरतुदीत ७८ टक्के वाढ करत ती चालू आर्थिक वर्षासाठी १.३९ लाख कोटी केली आहे. ...
खेलो इंडिया स्पर्धेचे बजेटही ५५०.६० कोटी रुपयांवरून ६०१ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. ...
भारतीय संघ या लढतीचा उपयोग बर्मिंगहॅमच्या तयारीसाठी करण्यास प्रयत्नशील राहील. ...
श्रीलंकाला फलंदाजीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...
चिल्ड्रन फिल्म सोसायटी (सीएफसी)चा चित्रपट ‘चिडीयाखाना’ला सीबीएफसीने ‘यू’ देण्यास नकार दिल्याने, सीएफसीने उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
गाळ काढण्यासाठी एमएमबीने दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने हे पैसे वाया गेले आहेत. ...
सरकारच्या धोरणामुळे कर्ज वितरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊन कृषी क्षेत्रातील नवउद्योजक, शेती उत्पादक कंपन्या याद्वारे शेतमालाची उत्पादकता, साठवणूक, विक्र ी यामध्ये दर्जात्मक वृद्धी होईल. ...
काही दिवसांपूर्वी कळंबोली वसाहतीतील सुधागड शाळेसमोरील बांधकामाजवळ एका हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळली होती. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या १३ तरुणींकडून नोकरीसाठी प्रत्येकी अडीच हजार रु पये घेऊन एका संस्थेने त्यांना ठाण्यात आणले होते. ...