लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू - Marathi News | Anirudh Dave's Sweet Gesture for Ashnoor Kaur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू

'पटियाला बेब्ज'मध्ये अनिरुद्ध दवे आणि अशनूर कौर महत्वाच्या भूमिकेत आहेत. ...

महाराष्ट्राच्या लेकीची गगनभरारी, भारताच्या कर्णधारपदी स्मृती मानधना - Marathi News | Smriti Manadhana is India's captain for t-20 series against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या लेकीची गगनभरारी, भारताच्या कर्णधारपदी स्मृती मानधना

हरमनप्रीतनंतर भारताच्या कर्णधारपदाची धुरा स्मृतीकडे सोपवण्यात आली आहे. ...

'छपाक'च्या शूटिंगपूर्वी दीपिका पादुकोण करणार 'ही' गोष्ट - Marathi News | Before 'Chhapak' shooting, Deepika Padukone will make 'this' thing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छपाक'च्या शूटिंगपूर्वी दीपिका पादुकोण करणार 'ही' गोष्ट

अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी चित्रपट 'छपाक'च्या कामात सध्या व्यग्र आहे. या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. ...

खाकीमधले साहित्यिक ; राज्य पोलीस साहित्य संमेलन संपन्न  - Marathi News | Literary in Khaki; Done of the State Police Literature Conference | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीमधले साहित्यिक ; राज्य पोलीस साहित्य संमेलन संपन्न 

या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी सुद्धा पोलिसांचे कौतुक केले.  ...

फडणवीसांचं नव्हे, तर जनरल डायरचं सरकार; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका - Marathi News | feel ashamed of devendra fadnavis government says mp supriya sule after police lathi charge differently-abled protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचं नव्हे, तर जनरल डायरचं सरकार; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

आंदोलन करणाऱ्या कर्णबधीरांवर लाठीमार झाल्यानंतर सुळे आक्रमक ...

पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही - आयसीसी - Marathi News | Restricting Pakistan is not easy - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही - आयसीसी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही, असा खुलासा आज केला आहे.  ...

सिंगापूर तिकिटाच्या बहाण्याने तरुणाला चुना : भामट्याला पोलिसांनी केले जेरबंद  - Marathi News | man cheat youngster for Singapore tour ticket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंगापूर तिकिटाच्या बहाण्याने तरुणाला चुना : भामट्याला पोलिसांनी केले जेरबंद 

सिंगापूरच्या विमानाचे तिकीट आरक्षित करून देतो सांगून ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मिकी सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत अशोक सदाफळ (रा. पर्वती ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.  ...

धक्क्कादायक! प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीची विनयभंगाची तक्रार - Marathi News | Shocking! Student's complaint of molestation against Professor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्क्कादायक! प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीची विनयभंगाची तक्रार

दिलीप हरीजन असं या प्राध्यापकाचं नाव असून तो भवन्स काॅलेजमध्ये केमिस्ट्री विषय शिकवतो.  ...

'शिमगा'मधील 'रंग तुझा गंध तुझा' गाणे प्रदर्शित - Marathi News | Rang Tuza Gandh Tuza Song of Shimmga released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिमगा'मधील 'रंग तुझा गंध तुझा' गाणे प्रदर्शित

'शिमगा' या चित्रपटातील दुसरे गाणे 'रंग तुझा गंध तुझा' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ...