लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘अदानी’च्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांना वाढीव वीज बिलाचा फटका - Marathi News |  Due to negligence of Adani, the increase in electricity bills of the Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अदानी’च्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांना वाढीव वीज बिलाचा फटका

कामगारांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर अदानी पॉवर कंपनीला वीज बिलाचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे शक्य होते; पण उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून मीटर रीडिंग घेतले गेले नाही, असा ठपकाही अहवालात आहे. ...

शिवशाहीपाठोपाठ शिवनेरीचीही भाडेकपात; सोमवारपासून लागू - Marathi News | Tenancy cut for Shivneri after Shivshahi; Applying since Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवशाहीपाठोपाठ शिवनेरीचीही भाडेकपात; सोमवारपासून लागू

मुंबई-पुणे मार्गावर ओला-उबेर यांसारख्या टॅक्सीसेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासीसंख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...

राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात ६ जुलैला सुनावणी - Marathi News | Hearing on Rahul Gandhi on July 6 in Bhiwandi court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधी यांची भिवंडी कोर्टात ६ जुलैला सुनावणी

भिवंडीत ६ मार्च २०१४ रोजी झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने घडविल्याचा आरोप केला होता. ...

बीएसएनएल, एमटीएनएलसाठी ७४ हजार कोटींचे पॅकेज देणार - Marathi News | 74 thousand crore package for BSNL and MTNL | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसएनएल, एमटीएनएलसाठी ७४ हजार कोटींचे पॅकेज देणार

बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद केल्यास १.२ लाख कोटींचा खर्च सरकारच्या डोक्यावर बसेल. ...

एलआयसीला प्रीमियमद्वारे १.४२ लाख कोटींचे उत्पन्न; फर्स्ट इयर प्रिमियममध्ये ५.६८ टक्क्यांनी वाढले - Marathi News |  LIC to generate 1.42 lakh crores through premium; First-year premium rose by 5.68 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीला प्रीमियमद्वारे १.४२ लाख कोटींचे उत्पन्न; फर्स्ट इयर प्रिमियममध्ये ५.६८ टक्क्यांनी वाढले

पेन्शन व सुपरअ‍ॅन्यूएशन योजनांच्या उलाढालीतून एलआयसीने ९१,१७९.५२ कोटींचा व्यवसाय केला आहे. ...

कारशेडमध्ये ४८ लोकल रखडल्या; मोटारकोच भिजल्याने समस्या - Marathi News |  48 local trains in Karshad; Problems by blowing motorcycles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारशेडमध्ये ४८ लोकल रखडल्या; मोटारकोच भिजल्याने समस्या

पावसाने विश्रांती घेतल्याने बुधवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी अपेक्षित असतानाच रेल्वेने मेगाब्लॉकचा निर्णय घेतला. ...

आषाढीसाठी झाली लाल परी सज्ज; ग्रुप बुकिंगला प्रतिसाद नाही - Marathi News | ST Prepared for Vari; There is no response to the group booking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आषाढीसाठी झाली लाल परी सज्ज; ग्रुप बुकिंगला प्रतिसाद नाही

आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फेराज्याच्या विविध भागांतून ३७२४ बस सोडण्यात येणार आहेत. ...

गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा - Marathi News |  Investors have cheated one crore fraud, invested 597 investors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक, ५९७ गुंतवणूकदारांना घातला गंडा

पातलीपाडा येथील त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक शेलार याने सोनेखरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते. ...

पावसामुळे एसटीला १३ लाखांचा फटका , प्रवाशांची संख्या घटली - Marathi News |  13 lakhs of rupees were lost due to the rain, the number of passengers reduced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसामुळे एसटीला १३ लाखांचा फटका , प्रवाशांची संख्या घटली

ठाणे विभागात एकूण आठ आगारे आहेत. ...