लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पाकिस्तानने केलेला हवाई हल्ला परतवून लावताना विमान कोसळून तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची मुक्तता करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. ...
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे. ...
नुकत्याच महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेच्या लागलेल्या निकालात पुण्यातील पूजा गायकवाड हिची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. अवघ्या २२ वर्षांची पूजा आता उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणार आहे. तिच्या कष्टाचे यात कौतुक आहेच पण तिची आई अरुणा गायकवाड यांच ...